शेतीमधून चांगला नफा कमवायचा असेल तर मशरूमची शेती तुम्ही चालू करू शकता. (Image credit - Unsplash)
ही शेती ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. (Image credit - Unsplash)
याची शेती करायची असेल तर तुम्हाला जास्त शेतजमिनीची गरज नाही. (Image credit - Unsplash)
यासाठी लागणारा खर्च देखील खूप कमी आहे. (Image credit - ABP Gallery)
भारतात मसरूमच्या अनेक प्रकार आढळतात. (Image credit - Unsplash)
जसे की, बटन मशरूम जे सफेद आणि लहान आकाराचे असतात. (Image credit - ABP Gallery)
कम्पोस्ट शिवाय तुम्ही त्याला सहज वाढवू शकता. (Image credit - ABP Gallery)
ऑयस्टर मशरूमची शेती करणं देखील सोपं आणि किफायतशीर आहे. (Image credit - ABP Gallery)
क्रेमिनी जातीचे मशरूम तपकिरी रंगाचे आणि त्याना किंचीत कडू चव असते. (Image credit - Unsplash)
कमी खर्चात आणि छोट्या खोलीत मशरूमची शेती केली जाऊ शकते. (Image credit - ABP Gallery)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image credit - Unsplash)