'द केरळ स्टोरी' हा सिनेमा रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

दिवसेंदिवस 'द केरळ स्टोरी'च्या कमाईत वाढ होत आहे.

कॉन्ट्रोवर्सीचा 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला खूप फायदा झाला आहे.

'द केरळ स्टोरी' हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज आहे.

'द केरळ स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे.

'द केरळ स्टोरी' या सिनेमाने आतापर्यंत 93.37 कोटींचा गल्ला जमवला आहे.

'द केरळ स्टोरी' हा सिनेमा रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात 200 कोटींचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जगभरातील सिनेप्रेमींकडून 'द केरळ स्टोरी' या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.