अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे



स्मॉल स्क्रीन इंडस्ट्रीची क्वीन अशी श्वेताची ओळख आहे



सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसाठी फोटो शेअर करते



श्वेता तिवारीने लेटेस्ट फोटोशूट केले असून चाहते क्लीन बोल्ड झालेत



रिव्हिलींग ब्लाउज आणि ब्लॅक मिनी स्कर्टमध्ये श्वेताचं सौंदर्य खुललं आहे



श्वेताने शॉर्ट कोट कॅरी केला असून हेव्ही चेन्स आणि दागिने घातले आहेत



केस कर्ल करून बांधले असून न्यूड मेकअप केला आहे



हातात ब्रेसलेट असलेली श्वेता ग्लॅमरस दिसत आहे



श्वेता ही तिची मुलगी पलकपेक्षाही सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले



वय वाढत असलं तरी श्वेता आणखी सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले