'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे.



कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.



'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती.



'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स'च्या माध्यमातून कार्तिकी गायकवाड अप्लावधीतच घराघरांत पोहोचली.



कार्तिकी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.



'सा रे ग म प' लिटल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे.



कार्तिकीचा स्टायलिश, ग्लॅमरस आणि ब्यूटिफूल अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.



कार्तिकी गेल्या काही दिवसांपूर्वी 'गजर किर्तनाचा' या कार्यक्रमाचं निवेदन करताना दिसली होती.



कार्तिकीचं 'घागर घेऊन' हे गाणं खूपच लोकप्रिय ठरलं होतं.



कार्तिकी गायकवाड 26 जुलै 2020 साली लग्नबंधनात अडकली होती.