गौहर खान आणि जैद दरबारच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

छोट्या पडद्यावर राज्य करणारी अभिनेत्री गौहर खान सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

'बिग बॉस'ची विजेती गौहर खान गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती.

तिचे बेबी बंपचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तिने एक कार्टून व्हिडीओ शेअर करत आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

आता 10 मे 2023 रोजी गौहरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

गौहर खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.