महाराष्ट्र मध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. नाशिक कांदा देशभरात प्रसिद्ध आहे. ( Image Credit- Unsplash )



मध्यप्रदेश मध्ये देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो. ( Image Credit- Unsplash )



कर्नाटक मध्ये कांदा पिकतो. ( Image Credit- Unsplash )



गुजरात राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. ( Image Credit- Unsplash )



राजस्थान मध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. ( Image Credit- Unsplash )



बिहार राज्यात देखील मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो. ( Image Credit- Unsplash )



सोबतच पश्चिम बंगाल देखील यात मागे नाही. ( Image Credit- Unsplash )



आंध्रप्रदेश, ( Image Credit- Unsplash )



तमिळनाडू आणि ( Image Credit- Unsplash )



हरियाना - भारतातील या 10 राज्यांत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतलं जातं. ( Image Credit- Unsplash )