जगभरात जर्मन शेफर्ड ही एक प्रख्यात श्वानाची प्रजाती आहे.

हा श्वान प्रामुख्याने शिकारी स्वभावाचा आहे.

हा एक वॉचडॉग म्हणून देखील ओळखला जातो.

जर्मन शेफर्ड हा अतिशय अज्ञाकारक आणि कायम रेडी टू वर्क असतो.

नाकाद्वारे गंध घेण्याची त्याची क्षमता इतर श्वानांपेक्षा त्याला वेगळा करतो.



या गुणांमुळे पोलिस श्वान पथक,गुप्तचर यंत्रणांमध्ये तो बघायला मिळतो.

त्यामुळेच जर्मन शेफर्ड हा सर्वांर्थाने एक फुल पॅकेज डॉग आहे.

जर्मन शेफर्ड ही ब्रिडिंग केलेली प्रजाती आहे.

ही प्रजाती 1899 मध्ये अस्तित्वात आली.

अशा अनेक कारणामुळे या श्वान विशेष आहे.