पारिजातकाच्या फुलं ही विशेष प्रसिद्ध आहेत.



ही अत्यंत सुगंधित आणि सुंदर अशी फुलं असतात.



पारिजातकाचं झाड घरी लावल्यास अत्यंत फायदेशीर ठरु शकतं.



यामुळे घरामध्ये चांगला सुगंध पसरतो.



याचा उपयोग पारंपारिक औषधं आणि उपचारांसाठी केला जातो.



सर्दी आणि तापासाठी पारिजातकाच्या फुलांचा आणि पानांचा उपयोग होऊ शकतो.



मलेरिया, डेंग्यू सारख्या आजरांसाठी देखील उपयुक्त ठरु शकते.



याचा तुम्ही काढा देखील बनवू शकता.



याचं सेवन तुम्ही 2 ते 3 वेळा करु शकता.



मुंग्यांसाठी पारिजातकाच्या फुलांचा स्प्रे तुम्ही वापरु शकता.