भारतातील नद्यांकडे धार्मिक भावनेने पाहिले जाते

सर्व नद्यांमध्ये गंगा नदीला सर्वाधिक पवित्र स्थान दिले आहे

भारतात गंगा नदीला मातेसमान पुजले जाते

जाणून घेऊया सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीचे महेर घर कुठे आहे

महाभारतानुसार गंगेचा विवाह शंतनू महाराजांशी झालेला

त्यांचे उत्तर प्रदेशात वास्तव्य आणि राज्य होते

उत्तर प्रदेशाला गंगेचं सासर असं म्हणलं जातं

भागीरथी आणि अलकनंदा नदी मिळून गंगेचा उगम होतो

गंगा नदीचा प्रवास उत्तराखंड येथील हिमालयाच्या गंगोत्री हिमनदीच्या गोमुखातून होतो

गंगा नदी ही जगातील तिसरी सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते