2022 मध्ये दोन चंद्रग्रहण होणार आहेत. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी होणार आहे. 2022 मध्ये दोन्ही चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असणार आहेत. पहिले चंद्रग्रहण 16 मे 2022 रोजी आणि दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. भारतातील धार्मिक मान्यतेनुसार ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात अनेक गोष्टी करण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेच्या दिवशी होते.