थंडीच्या दिवसात ओल्ड मंकची मागणी विलक्षणीय असते.
भारतात ओल्ड मंकची सुरुवात 1954 मध्ये झाली होती.
ओल्ड मंकची सुरुवात भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी कर्नल वेद रतन मोहन यांनी केली.
आज कपिल मोहन यांनी ओल्ड मंक या ब्रँडला यशाच्या नव्या शिखरावर पोहचवले आहे.
ओल्ड मंकची रिकामी बाटली लोक आवडीने आपल्याकडे ठेवतात.
ओल्ड मंकच्या बाटलीवर एका म्हाताऱ्या व्यक्तीचा फोटो तुम्ही पाहिला असेल.
या व्यक्तीचे नाव तुम्हाला माहिती आहे का ?
तर ही व्यक्ति आहे एच.जी. मीकिन
एच.जी.मीकिन हे ते व्यक्ति आहेत ज्यांनी वेद रतन मोहन यांच्या सोबत मिळून इंग्रजांकडून दारूचा कारखाना विकत घेतला.
मोहन आणि मीकिन यांच्या संयुक्तिक नावावरून कंपनीचं नाव ओल्ड मंक हे नाव ठेवण्यात आले.
आणखी पाहा
कोण कोणास काय म्हणालं?
कोण कोणास काय म्हणालं?
कोण कोणास काय म्हणालं?
महाबळेश्वरच्या जंगलात आढळणारा शेकरू