यंदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत सुरूवात झाली मुख्यमंत्र्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली मुख्यमंत्र्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत यात्रेची सुरुवात केली या दरम्यान त्यांच ठाणेकरांनी स्वागत केलं मुख्यमंत्रीसुद्धा ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा देत होते दरवर्षी ठाण्यात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा मुख्यमंत्री पद तसेच अधिवेशन सुरू असल्याने ठाणेकरांना मुख्यमंत्री येणार की नाही याची धास्ती होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वागत यात्रेत वेळात वेळ काढून हजर राहिले केवळ त्यांनी हजेरी लावली नाही, तर सामान्य ठाणेकराप्रमाणे मिरवणुकीत सहभागी झाले मुख्यमंत्र्यांकडून स्वागतयात्रेतील पालखीवर पुष्पवृष्टी