मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे.



कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण झालं आहे.



मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.



पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावायला सुरुवात.



कर्नाक पुलाचं पाडकाम शनिवारी रात्री 11 पासून सुरु झालं.



1868 मध्ये बनवण्यात आलेला हा पूल आता पाडण्यात आला.



27 तासांच्या मेगाब्लॉकमध्ये 17 तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु.



हार्बर लाईनची लोकल सेवा रात्री 8 वाजता सुरु केली जाणार.



जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गाची वाहातून पूर्णपणे सुरु.



तर हार्बर लाईनवर अद्यापही काम सुरु आहे.