भिवंडीत आगीचे सत्र सुरूच भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भूषण आग आगीत मोठं नुकसान आगीत यंत्रमाग कारखाना जळून खाक कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चे कापड आणि यंत्रमाग होते आग एवढी भीषण होती की आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण कारखाना जळून खाक झा तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश ए.डी. टेक्सटाईल यंत्रमाग कारखाना हा दाटीवाटीच्या परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण तब्बल तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश