साईभक्तांना आता ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावे लागणार ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावे लागणार 15 हजार भक्तांना ऑनलाइन दर्शन पास मिळणार दर्शन पास मिळणार शिर्डीत ऑफलाईन पास मिळणार नाही ऑनलाइन दर्शन आणि आरती पास बुकींगशिवाय प्रवेश नाही बुकींग करूनच यावे लागणार ऑनलाईन पाससाठी संकेतस्थळ online.sai.org.in मिळणार ऑनलाईन पास 10 हजार भाविकांना मोफत तर 5 हजार भाविकांना सशुल्क पास पास मिळणार साई प्रसादालय राहणार बंद रेस्टॉरंट आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रात्री 8.30 नंतर बंद आस्थापना रात्री 8.30 वाजेनंतर राहणार बंद ऑनलाईन पास घेऊनच शिर्डीत दर्शनाला येण्याच आवाहन