टेलिव्हिजनचे आयकॉनिक व्हिलन्स ज्यांच्या अॅक्टिंगचे आजही अनेकजण चाहते आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

बालिका वधूमध्ये दादीसाची भूमिका एका रुढीवादी व्यक्तीची होती.

Image Source: google

सुरेखा सिकारीनं या भूमिकेला उत्तमपणे साकारुन न्याय दिला.

Image Source: google

ठाकूर सज्जन सिंह यांच्या दबंग आणि धडकी भरवणाऱ्या सासऱ्याच्या भूमिकेनं लोकांना खिळवून ठेवलं.

Image Source: google

अनुपम श्यामची ही भूमिका आजही लोकांच्या मनात जिवंत आहे.

Image Source: google

अश्विनी कालासेकरनं 'कसम से'मध्ये साकारलेली जिज्ञासाची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे.

Image Source: google

तिनं एक मतलबी आणि आघाव सुनेचा भूमिका साकारलेली.

Image Source: google

'साथ निभाना साथिया' मालिकेतली राशी मोदीचाही या यादीत समावेश होतो.

Image Source: google

रुचा हसबनीसचा आयकॉनिक अंदाज आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय.

Image Source: google

पवित्र रिश्तामधली खाष्ट सासू सविता देशमुखला तर सगळेच ओळखतात.

Image Source: google

उषा नाडकर्णी यांनी या मालिकेत साकारलेली सासू सर्वांनाच आवडली.

Image Source: google