आषाडी वारी ला सुरवात झाली आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

कलाकार देखील वारीत सहभागी होताना दिसत आहे .

Image Source: google

मराठी कलाकारांनी देखील वारीत वारकऱ्याबरोबर सहभाग नोंदवला आहे.

Image Source: google

अभिनेत्री अक्षया नवारी साडीत सहभागही .

Image Source: instagram/akshayadeodhar_official

देवमाणूस मधील अभिनेता किरण गायकवाड .

Image Source: instagram/kiran_gaikwad12

देवमाणूस मधली अभिनेत्री लालीनं डोक्यावर तुळस घेतव दिसत आहे.

Image Source: instagram/iam_sonam_

सावळ्याची जणू सावली मालिकेतील प्रमुख अभिनेत्री प्राप्ती रेडकर .

Image Source: instagram/praptiredkar

मराठी चित्रपट सृष्टी अभिनेत्री सायली संजीव देखील या वारीत सहभागी होती .

Image Source: instagram/sayali_sanjeev_official

लेक माझी दुर्गा या मालिकेतील अभिनेता रश्मी अंपट पण या वारीत सहभागी होती.

Image Source: instagram/rashmianpat