दुर्वा , फुलाला सुगंध मातीचा आणि कुण्या राजाची तू ग राणी या मालिकेतून घरा घरा पोहोचलेला लाडका अभिनेता हर्षद अतकरी सध्या परत चर्चेत दिसत आहे.