घरात यंदाच्या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/ sangram_chougule_official

मिस्टर इंडिया राहिलेला संग्राम चौगुले (Sangram Chougule) आज बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

घरात प्रवेश करताच संग्रामने अरबाजला जोरदार ठस्सन दिली आहे.
त्यामुळे आता संग्रामच्या एन्ट्रीने घरात काय होणार, कोणती नवीन समीकरणे जुळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

बिग बॉस मराठी'चा या आठवड्याचा गणपती स्पेशल भाऊचा धक्का चांगलाच गाजला.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून 'छोटा पुढारी' घन:श्याम दरोडेने निरोप घेतला.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

अशातच याच आठवड्यात बिग बॉस मराठीमध्ये या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्रीदेखील झाली आहे.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

घरात येताच संग्रामने अरबाजने फुल ऑन धमकी दिली आहे. ''आतापर्यंत तू जी पॉवर दाखवलीस ती वीक माणसाला दाखवली आहेस, तुला भेटेल फुल ऑन...'' असं घरात येताच संग्राम अरबाजला म्हणाला आहे.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

त्यामुळ आता नव्या सदस्याच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील ? नात्यांमध्ये काय बदल होतील ?

Image Source: Instagram/ sangram_chougule_official

कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल ? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील हा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार असल्याची अंदाज आहे.

Image Source: Instagram/ sangram_chougule_official