गणेश चतुर्थीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram - Raqeshbapat

यंदा 7 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

Image Source: Instagram - Raqeshbapat

‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे.

Image Source: Instagram - Raqeshbapat

या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे.

Image Source: Instagram - Raqeshbapat

लीला एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत

Image Source: Instagram - Raqeshbapat

अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे.

Image Source: Instagram - Raqeshbapat

नुकतंच एजेने गणपती बाप्पाची गोंडस मूर्ती तयार केली आहे

Image Source: Instagram - Raqeshbapat

जहागीरदारांच्या घरी गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे

Image Source: Instagram - Raqeshbapat

ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे.

Image Source: Instagram - Raqeshbapat