तिने आज ब्लु स्कर्ट वर ग्रे क्रॉप टॉप परिधान केल होत . या आउटफीट मध्ये ती खुप च स्टनिंग दिसत होती . तिने अनेक तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलेल आहे. तमिळ चित्रपटांमध्ये तिला निला म्हणून ओळखले जाते. मीरा ने 2021 मध्ये नास्तिक चित्रपटात अर्जुन रामपाल विरुद्ध काम केलेले आहे. तिने अक्षय खन्ना आणि ऋचा चड्ढा यांच्यासोबत 2019 च्या सेक्शन 375 चित्रपटात अंजली डांगलेची भूमिका केली होती.