अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आपल्या क्लासी अदांमुळं ती अनेकांच्या गळ्यातील ताईत. टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योतीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केलीये सुरभी ज्योती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आपले क्लासी आणि हटके फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते नुकतेच तिनं लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत सुरभीचे लेटेस्ट फोटो सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. सुरभीनं हाय नेक टॉप आणि सिल्क थाई हाय स्लिट स्कर्ट वेअर केलाय सुरभीचा हटके लूक चाहत्यांना घायाळ करतोय सुरभीच्या कामाबाबत बोलायचं झालं तर, ती अनेक टीव्हीशो आणि म्युझिक व्हिडीओमध्ये झळकलीये सध्या सुरभी 'बिग बॉस 16' मुळे चर्चेत आहे. (सर्व फोटो : surbhijyoti/इंस्टाग्राम)