टेलिव्हिजन विश्वाला आपल्या सौंदर्यानं भूरळ घालणारी रश्मी देसाई. भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी रश्मी आज अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलीये 'उतरन' या मालिकेतून रश्मी घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच आपल्या क्लासी लूक्ससाठीही रश्मी ओळखली जाते रश्मी नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते चाहत्यांकडून अनेकदा तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावही होत असतो सध्या रश्मीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत रश्मीनं पांढऱ्या रंगाची पँट अन् ब्रालेट लूक कॅरी केलाय न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांनी रश्मीनं आपला लूक पूर्ण केलाय रश्मीच्या क्लासी फोटोंना तब्बल दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत. रश्मी यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. (सर्व फोटो : @imrashamidesai/Instagram)