श्रिया पिळगावकर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयानं श्रियानं वेगळी छाप सोडलीये श्रिया पिळगावकर एक उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती आणि स्टेज परफॉर्मरही आहे. सध्या श्रियाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय श्रियानं ट्रेडिशनल आउटफिट्समधील फोटो शेअर केलेत न्यूड मेकअप आणि क्लासी हेअरस्टाईलमध्ये श्रिया फारच सुंदर दिसतेय स्टारकिड असली तरी श्रियानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीये मिर्झापूर, क्रॅकडाऊन, द ब्रोकन न्यूज अन् गिल्टी माइंड्स या वेब सीरिजमधून श्रियाचा दमदार अभिनय पाहायला मिळतो कोणतीही भूमिका असो श्रिया प्रत्येक भूमिकेला उत्तम न्याय देते श्रियाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (सर्व फोटो : @shriya.pilgaonkar/Instagram)