मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर अक्षयसोबतच पृथ्वीराज चित्रपटात झळकणार आहे. मानुषी छिल्लर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते इन्स्टाग्रामवर बिकिनीतील अनेक फोटो मानुषी छिल्लरने पोस्ट केलेत. मानुषी छिल्लर या फोटोमध्ये हॉट दिसत आहे ‘मिस वर्ल्ड 2017 इज….’ असं म्हटल्यावर अनेक भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला होता तब्बल 17 वर्षांनी भारतीय सौंदर्यवती मानुषी छिल्लरला मिस वर्ल्ड हा किताब मिळाला पृथ्वीराज चित्रपटातून पदार्पण करत आहे समद्र किनाऱ्यावरील मानुषी छिल्लरच्या अदा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक मानुषीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. मानुषीचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला होता मानुषीने दिल्लीतील सेंट थॉमस शाळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं.