विकी-कतरिना लग्नाच्या बेडीत अडकायला अवघे काही तास राहिले आहेत. लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लग्नपत्रिकेत लग्नसोहळ्याचे ठिकाण आणि तारीख नमूद केलेली आहे. विकी आणि कतरिना उद्या लग्नबंधनात अडकणार आहेत. कतरिना आणि विकीनं पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अट ठेवली आहे. लग्नानंतर ते राजस्थानमधून थेट हनिमूनला जाऊ शकतात. हनीमूनला मालदीवला जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.