प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही



प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते



तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे



बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे



अभिनेत्रीने नेहमीच तिच्या बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे



फोटोंमध्ये तेजस्वीने काळ्या आणि सोनेरी रंगाचा साईड कट ड्रेस घातलेला दिसत आहे



हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे



आता तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत



काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत.



त्याचवेळी चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत



वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. 'नागिन 6' टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे