अभिनेत्री तेजस्वी प्रकाश



सोशल मीडियावर कायम सक्रिय



फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करते



अभिनेत्रीने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत



यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे



फोटोंमध्ये तेजस्वीने काळ्या आणि सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे



हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे



तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत



काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले



पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते