marathi.abplive.com

टॉप 1

शेअर बाजारात आज खरेदीचा जोर राहण्याचे संकेत आहेत

टॉप 2

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली

टॉप 3

फार्मा, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी शेअर दर वधारले आहेत

टॉप 4

बाजार उघडताच निफ्टीने17750 अंकांची पातळी ओलांडली

टॉप 5

सेन्सेक्सने 59400 अंकांचा टप्पा ओलांडला.

टॉप 6

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 346.08 अंकांनी वधारत 59,374.99 अंकावर खुला

टॉप 7

एनएसईचा निर्देशांक निफ्टी 123.75 अंकांनी वधारत 17,748 अंकांवर खुला

टॉप 8

सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 552 अंकांनी वधारत 59,581.43 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 9

निफ्टी 151 अंकांनी वधारत 17,775.45 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 10

सेन्सेक्समधील 30 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आले आहे