तेजस्वी प्रकाश सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. नागिन बनल्यामुळे सध्या तेजस्वी खूप चर्चेत आहे. तेजस्वी सध्या करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे देखील चर्चेत राहिली आहे. तेजस्वी जिथे जाते तिथे पापाराझी तिच्या मागे लागतात. आज ती मुंबईतील सलूनमध्ये जाताना दिसली. तेजस्वीच्या ग्लॅमरस स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मीडियाचे कॅमेरे पाहून तेजस्वी धावू लागली आणि ती थेट सलूनमध्ये गेली. तेजस्वी ऑफ शोल्डर टॉपमध्ये स्टनिंग ग्लॅमरस दिसत होती. तेजस्वीचा स्टायलिश लूक कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी तेजस्वी प्रकाश ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्समध्ये दिसली. तेजस्वी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.