अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते



नुकतेच मृणालचे सुंदर फोटो समोर आले आहे, या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे



या ड्रेसमध्ये मृणाल फारच सुंदर दिसत आहे



न्यूड मेकअप आणि हाय पोनी हेअरस्टाईलसह मृणालने हा लूक पूर्ण केला आहे



मृणालने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली



मृणाल ठाकूरने 2018 साली 'लव सोनिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



मृणाल ठाकूरने शाहिद कपूरसोबत 'जर्सी' चित्रपटात झळकली होती



यानंतर ती अभिमन्यू दासानीसोबत 'आंख मिचोली', ईशान खट्टरसोबत 'पीपा' मध्येही दिसणार आहे



याशिवाय मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकणार आहे



सध्या मृणाल ठाकूर दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे