अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या डार्लिंग्स या आगमी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. आलियानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. आलियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट पाच ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आलियाचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘डार्लिंग्स’ सिनेमा 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेग्नन्सीच्या घोषणेनंतर आलिया भट्ट पहिल्यांदा ‘डार्लिंग्स’च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सार्वजनिकपणे दिसली होती. आलिया भट्टवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. आलिया भट्टचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.