अभिनेत्री प्रियांका खेरा हिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांकाचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. वेस्टर्न लूक असो किंवा भारतीय पोशाख, प्रियांका प्रत्येक लूकमध्ये कहर निर्माण करते. सोशल मीडियावर देखील प्रियांका खूप सक्रिय असते. प्रियांकाचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रियांका कधी आपले नवीन फोटो शेअर करते याचीच चाहते वाट पाहात असतात. अलीकडेच प्रियांकाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियांकाने शेअर केलेले फोटो चाहते देखील शेअर करत असतात. प्रियांका खेरा ही भोजपुरी अभिनेत्री आहे. प्रियांकाने या फोटोशूटसाठी विविध पोझ दिल्या आहेत.