जगतील पहिला कॅमेऱ्याचा फोन कोणता होता?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल सगळ्या प्रकारच्या फोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे येतात

Image Source: pexels

आजकाल लोक फोन खरेदी करण्यापूर्वी कॅमेऱ्याची गुणवत्ता तपासतात.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की जगातील पहिला कॅमेरा असलेला फोन कोणता होता?

Image Source: pexels

जगातील पहिला कॅमेरा असलेला फोन सॅमसंगचा होता

Image Source: pexels

सॅमसंगने 2000 साली जगातला पहिला कॅमेरा असलेला फोन लॉन्च केला.

Image Source: pexels

सॅमसंगने हा फोन Samsung schv200 या मॉडेल नंबरसह लॉन्च केला होता

Image Source: pexels

सॅमसंगचा हा फोन एक स्मार्ट फ्लिप वाला फोन होता

Image Source: pexels

या फोनमध्ये 035MP चा कॅमेरा दिला होता

Image Source: pexels

या फोनमध्ये फोटो काढल्यानंतर, ते वापरण्यासाठी ते कॉम्प्युटरला जोडावे लागत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels