क्लाउड सीडींगमुळे किती वेळ पडतो पाऊस?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

क्लाउड सीडींग ही कृत्रिमरित्या पाऊस निर्माण करण्याची वैज्ञानिक पद्धत आहे.

Image Source: Unsplash

दिल्ली सरकारद्वारे यावर्षी पहिल्यांदाच क्लाउड सीडींगची चाचणी करण्यात येणार आहे.

Image Source: Unsplash

ही चाचणी जुलै 2025 मध्ये होणार होती, परंतु ती आता 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे.

Image Source: Unsplash

दिल्लीत वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हा प्रयोग केला जाईल.

Image Source: Unsplash

या पावसाच्या प्रभावामुळे हवा काही काळ स्वच्छ राहण्यास मदत होते.

Image Source: Unsplash

क्लाउड सीडींगमुळे सुमारे 90 मिनिटे पाऊस पडू शकतो.

Image Source: Unsplash

या पद्धतीनुसार, जेव्हा आकाशात ढग असतात, तेव्हा एक लहान विमान पाठवले जाते.

Image Source: Unsplash

हे विमान ढगांमध्ये मीठ, सिल्व्हर आयोडाइड आणि इतर रसायने सोडते.

Image Source: Unsplash

यामुळे ढगांतील थेंब जड होतात आणि पाऊस पडू लागतो.

Image Source: Unsplash

हा पाऊस सामान्य पावसापेक्षा थोडा वेगवान आणि अधिक प्रभावी असतो.

Image Source: Unsplash