या तंत्रज्ञानाने बनवले जातात डोंगरांमध्ये बोगदे

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

बस आणि ट्रेनने प्रवास करताना वाटेत अनेक बोगदे लागतात.

Image Source: Unsplash

हा बोगदा सहसा डोंगर कापून बनवला जातो.

Image Source: Unsplash

यासाठीचे तंत्र डोंगरांची उंची आणि स्वरुपावर अवलंबून असते.

Image Source: Unsplash

बोगदे बनवण्यासाठी ड्रिल अॅँड ब्लास्ट पद्धत किंवा टनेल बोरिंग मशीन वापरली जाते.

Image Source: Unsplash

जम्मू आणि काश्मीर तसेच उत्तराखंडसह हिमालयासारख्या ठिकाणी ड्रिल अॅँड ब्लास्ट पद्धत वापरली जाते.

Image Source: Unsplash

कोणताही बोगदा खोदल्यानंतर त्याला एक आकार दिला जातो.

Image Source: Unsplash

बोगद्याच्या भिंतींसाठी कॅाक्रिटचा वापर केला जातो.

Image Source: Unsplash

आणि ते मजबूत करण्यासाठी स्टील फ्रेमचा वापर केला जातो.

Image Source: Unsplash