मोबाइल जवळ ठेवून झोपण्याचे काय तोटे आहेत?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल प्रत्येकालाच उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय जडली आहे, जी आरोग्यासाठी खूपच वाईट आहे.

Image Source: pexels

आणि अनेक लोक अलार्म सेट करून मोबाइल जवळ ठेवून झोपतात, जे योग्य नाही.

Image Source: pexels

अलार्मसाठी मोबाइल जवळ ठेवा किंवा उशिरापर्यंत वापरा, दोन्ही सवयी शरीरावर वाईट परिणाम करू शकतात.

Image Source: pexels

मोबाइल जवळ ठेवून झोपणे हानिकारक असू शकते आणि ते तुमच्या आरोग्याला हळू हळू नुकसान पोहोचवू शकते

Image Source: pexels

फोनच्या स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश झोपेत अडथळा आणू शकतो

Image Source: pexels

या प्रकाशामुळे झोपेचे हार्मोन मेलाटोनिन कमी तयार होते, ज्यामुळे झोप व्यवस्थित येत नाही.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मोबाइलमधून निघणारे रेडिएशन तुमच्या मेंदूला आणि हृदयाला हानी पोहोचवू शकते.

Image Source: pexels

आणि मोबाईल जवळ ठेवून झोपल्यास मायग्रेन आणि डोकेदुखीची समस्या वाढू शकते.

Image Source: pexels

यासोबतच मोबाईलच्या रेडिएशनमुळे कानांमध्ये जळजळ किंवा टोचल्यासारखे वाटू शकते.

Image Source: pexels

मोबाइल जवळ ठेवून झोपल्यास, मोबाईल रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels