विमानाचा प्रवास उत्साहाने भरलेला असतो, ( Image Credit- Unsplash )



तुम्ही बारीक निरीक्षण केलं असेल तर विमानाच्या खिडकीला छोटं छिद्र असतं हे तुम्हाला दिसलं असेल, ( Image Credit- Unsplash )



तुम्ही विचार केला आहे का हे असं का असेल, ( Image Credit- Unsplash )



हे छिद्र प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी असते, ( Image Credit- Unsplash )



जेव्हा विमान हवेत असते तेव्हा वरती आकाशात हवेचा दाब खूप कमी असतो, ( Image Credit- Unsplash )



खिडकीत असलेल्या या छिद्रातून हवा जाते, ( Image Credit- Unsplash )



हे छिद्र बाहेरची काच आणि आतील काच यांच्यातील हवेचा दाब नियंत्रित ठेवते, ( Image Credit- Unsplash )



या कारणामुळे विमानाची खिडकी तुटण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, ( Image Credit- Unsplash )



याने विमान क्रॅश होण्याचा धोका देखील नसतो, ( Image Credit- Unsplash )



सोबतच या छिद्रातून ओलावा बाहेर पडत राहतो. ( Image Credit- Unsplash )