भारतात सर्वात आधी वीजेची सुविधा कोलकाता शहराला मिळाली होती, ( Image Credit- Unsplash )



इथे 1979 मध्ये पहिल्यांदाच वीजेची सोय झाली होती, ( Image Credit- Unsplash )



त्यानंतर 1981 मध्ये दुसऱ्यांदा वीजेची सुविधा करण्यात आली, ( Image Credit- Unsplash )



आशियात पहिली इलेक्ट्रिक स्ट्रिट लाईट 5 ऑगस्ट 1905 साली लावण्यात आली होती, ( Image Credit- Unsplash )



ही इलेक्ट्रिक स्ट्रिट लाईट बँग्लोरमध्ये लावण्यात आली होती, ( Image Credit- Unsplash )



1897 मध्ये भारतात प्रथम जलविद्युत निर्मिती सुरु करण्यात आली, ( Image Credit- Unsplash )



जुन्या काळात भारतात वीजेची व्यवस्था चांगली नव्हती, ( Image Credit- Unsplash )



आज आपला भारत जगातील अव्वल वीज उत्पादक देशांपैका एक आहे, ( Image Credit- Unsplash )



भारतातील जवळपास सर्वच गावांमध्ये आता वीज पोहोचली आहे, ( Image Credit- Unsplash )



अशा प्रकारे भारताने वीजेच्या क्षेत्रात खूप विकास केला आहे. ( Image Credit- Unsplash )