सध्या बाजारात टेक्नो (Tecno pova 6 pro 5g) या मोबाईलची चर्चा आहे.

Image Source: Instagram/tecnomobile

या मोबाईलची बॅटरी 6000mAh असणार आहे. सोबत 70W चा अल्ट्रा चार्जर ही मिळणार आहे.

या मोबाईलचा RAM 12 ते 24 GB आहे आणि 256 GB चा स्टोरेज देखील दिलेला आहे.

मोबाईलचा कॅमेरा 108Mp कॅमेरा आहे आणि फ्रंट कॅमेरा 32Mp आहे.

या मोबाईलचा प्रोसेसर dimensity Mediatek 6080 आहे.

हा मोबाईल तीन कलरमध्ये येतो Comet Green, Meteorite Grey आणि Interstellar Blue.

कॉल किंवा नोटिफिकेशन आल्यावर मोबाईलच्या मागच्या बाजूला लाइट डिझाईन सुद्धा दिसते.

टेक्नोचा मोबाईलची स्क्रीन 6.78-inch full HD+(2436 ×1080p) AMOLED डिस्प्ले आहे.

या मोबाईलमध्ये Android 14 पर्यन्त फोन अपडेट करू शकतो.

टेक्नोचा हा मोबाईल तुम्ही फक्त 20,000 मध्ये विकत घेऊ शकता.

Image Source: pexels

Thanks for Reading. UP NEXT

iPhoneच्या धुरंधरांनाही माहित नसतील या सेटिंग्स!

View next story