जर तुमच्या Whatsapp वर कोणी नजर ठेवत असेल तर तुम्ही सहज चेक करु शकता, ( Image Credit- Unsplash ) यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये Whatsapp ओपन करा, ( Image Credit- Unsplash ) Whatsapp उघडल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचय, ( Image Credit- Unsplash ) इथे तुम्हाला Linked Devices या ऑप्शन वर जायचय, ( Image Credit- Unsplash ) Linked Devices वर गेल्यानंतर तुम्हाला ते डिव्हाईस दिसेल, ( Image Credit- Unsplash ) तुम्हाला हे कळेल की कोणतं डिव्हाईस तुमच्या Whatsapp ला कनेक्ट आहे, ( Image Credit- Unsplash ) जर तसं असेल तर तुमच्या Whatsapp वर कोणाची तरी नजर आहे, ( Image Credit- Unsplash ) Linked Devices वर गेल्यानंतर तुम्हाला शेवटचं लॉग इन देखील दिसेल, ( Image Credit- Unsplash ) एवढंच नाही तर तुम्ही त्या डिव्हाईसला तिथूनच लॉग आऊट देखील करु शकता. ( Image Credit- Unsplash )