जगभरात iPhone यूजर्स ची कमी नाही आहे.
iPhone सारख्या महागड्या फोनचा वापर आजकाल फॅशन बनली आहे.
या iPhone चे सेटिंग्स माहिती नसतील तर त्या माहिती करून घ्या
आपण आयफोनवरील फ्लॅशची तीव्रता नियंत्रित करू शकता, ही वेळेअभावी उपयुक्त ठरते.
फोनमधील कॉन्टॅक्ट इतरांना, मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता.
बॅटरी ओव्हर चार्ज होऊ नये म्हणून, बॅटरी चार्ज 80% पर्यंत मर्यादित करू शकता
तुमच्या iPhone च्या मागील बाजूस टॅप करून पटकन स्क्रीनशॉट कॅप्चर करु शकता.
या फीचर्समुळे तुम्हाला फोटो आणि विडियो लपण्यासाठी मदत होते,हे फक्त पासवर्ड किंवा फेस आयडी मुळे शक्य होते.
या फीचर्सचा वापर करून तुम्ही स्क्रीन एका हाताने वापरू शकता
तुमचा iPhone अनलॉक असला तरीही, इतरांना तुमच्या चॅट्स किंवा मेसेजमध्ये प्रवेश करता येणार नाही
साईड बटन तीन वेळेस दाबल्यास, संकटाच्या वेळी थेट कॉल कोणताही आवाज न करता करू शकता
इन बिल्ट असलेलं Shazam app वापरून
मल्टीटास्किंग करणं शक्य नसलं तरी, एखादं ॲप सुरु असताना दुसरी विंडो सुरु ठेवता येते