जाणून घ्या iPadOS 26 चे फीचर्स! कधी होणार लॉन्च?

Published by: जयदीप मेढे
Image Source: APPLE

सुंदर दिसणारं डिझाइन -

iPadOS 26 चं डिझाईन सुंदर आणि आकर्षक आहे, VisionOS-प्रेरित अर्धपारदर्शक ग्लास थीमने
iPad चा इंटरफेस खोल आणि आकर्षक बनवला आहे,
ज्यामुळे लॉक स्क्रीन, नियंत्रण केंद्र आणि ॲप विजेट्स अधिक संरेखीत दिसतात

Image Source: APPLE

नवीन विंडो प्रणाली -

तुम्ही आता ॲप विंडो सहजपणे आकार बदलू शकता, पुनर्स्थित करू शकता,
आणि एकाधिक विंडो एकाचवेळी उघडू शकता, ज्यामुळे iPad एक खरे प्रॉडक्टिव्हिटी टूल बनते .

Image Source: APPLE

Apple AIचे वैशिष्ट्ये -

या नवीन AI मध्ये संवाद एआय समर्थन, थेट भाषांतर, जनमोजी, अद्वितीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी चाटजीपीटी,
आणि थेट नोट्स तयार करण्याची क्षमता यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Image Source: APPLE

नवे फाईल्स फीचर्स -

Safari, Camera आणि Phone सारख्या ॲप्समध्ये टप्प्याटप्प्याने इंटरफेस सुधारणांसह युजर एक्सपीरियन्स मध्ये सुधारणा केल्या जात आहेत
Notes, Calendar, Music सुद्धा अपग्रेड होत आहेत .

Image Source: APPLE

प्रिव्ह्यू ॲप -

macOS मधील Preview आता iPadOS मध्येही येत आहे तसेच PDF व मजकूरसाठी एनोटेशन व एडिटिंगची अॅपसोबतच सोय आहे

Image Source: APPLE

Apple Games ॲप-

गेम सेंटरच्या जागी एक विशेष समर्पित ॲप करण्यात आलं आहे, ॲकरेड, लीडरबोर्ड, सोशल फीचर्स आणि तृतीय–पक्ष गेम्सचा केंद्रबिंदू आहे

Image Source: APPLE

मेन्यू बार आणि एक्सपोज फीचर -

कीबोर्ड/मॉनिटरशी कनेक्ट केल्यावर macOS-प्रमाणे एक स्टॅटिक किंवा स्वाइप-डाउन मेन्यू बार दिसतो .

Image Source: APPLE

Apple Games ॲप-

ॲकरेड, लीडरबोर्ड, सोशल फीचर्स आणि तृतीय–पक्ष गेम्सचा केंद्रबिंदू .

Image Source: APPLE

रेअ‍ॅड कॉलिग्राफी पेन -

Accessibility सुधारणा Braille, Continuity Camera मध्ये . Widgets, कीबोर्ड, डायरेक्शन्स आणि मल्टीटच कृतींमध्ये सूक्ष्म परंतु उपयुक्त बदल केले आहेत

Image Source: APPLE

लाँच वेळापत्रक -

WWDC 2025 मध्ये iPadOS 26 ची घोषणा झाली; डेव्हलपर बीटा जूनमध्ये, पब्लिक बीटा जुुलैमध्ये, आणि पूर्ण आवृत्ती सप्टेंबर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे

Image Source: APPLE