जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन: Samsung S25 Edge बद्दल जाणून घ्या.
सॅमसंग गॅलेक्सी S25 एज हे 5.8 मिमी चे अतिशय स्लिम चेसिस आणि हलक्या वजनाच्या डिझाइनसह आहे.
याचे वजन 163 ग्रॅम आहे जे स्टँडर्ड गॅलेक्सी S24 पेक्षा किंचित जास्त आहे.
हे मोठे 6.7 इंच QHD+ डायनामिक AMOLED 2X डिस्प्ले असलेल्या फोनसाठी आणखी हलके आहे. याव्यतिरिक्त टिकाऊपणा वाढविण्यासाठी या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सिरेमिक 2 चे संरक्षण आहे.
फोटो काढण्यासाठी हा फोन 200MP मुख्य सेन्सरसह येतो. तो ऑटोफोकस आणि मॅक्रो फोटो काढण्याला सपोर्ट करणार्या 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह जोडलेला आहे.
फ्रंट कॅमेरा 12MP
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट
12GB रॅम डिझाइन आहे.
3900mAh, Android 15 आधारित वन UI 7