सर्वात महागडे फोन वापरतात या देशाचे लोक

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल स्मार्ट फोन प्रत्येकजण वापरतो.

Image Source: pexels

बाजारात अनेक महागडे फोन येऊ लागले आहेत.

Image Source: pexels

कोणत्या देशातील लोक सर्वात महागडे फोन वापरतात.

Image Source: pexels

जगात सर्वात महागडे फोन वापरणारे लोक कोणत्या विशिष्ट देशातले आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

Image Source: pexels

पण जपान आणि अमेरिकेत आयफोनसारखे महागडे फोन वापरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे

Image Source: pexels

अमेरिकेत सुमारे 51 टक्के लोक आयफोन वापरतात.

Image Source: pexels

येथे 27 टक्के लोक सॅमसंग सारखे महागडे फोन वापरतात.

Image Source: pexels

अमेरिकेव्यतिरिक्त जपानमध्ये जवळपास 59 टक्के लोकांकडे आयफोन आहे

Image Source: pexels

जपानमध्ये 9 टक्के लोक दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगचे फोन वापरतात

Image Source: pexels