यूपीआय (UPI) मध्ये लवकरच काही महत्त्वाचे बदल होणार आहेत
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
हे बदल युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि व्यवहारांना अधिक सुलभ करण्यासाठी केले जात आहेत.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यूपीआय लाईटच्या व्यवहाराची मर्यादा 500 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
यूपीआय लाईट वॉलेटची मर्यादा देखील 2000 रुपयांवरून 5000 रुपये करण्यात आली आहे.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यूपीआयवरील 'पुल ट्रान्झॅक्शन्स' (Pull Transactions) काढून टाकण्यासाठी बँकांशी चर्चा करत आहे.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
यूपीआय ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये विशेष अक्षरांचा (@, #, $, %) वापर केल्यास यूपीआय आयडी रद्द होऊ शकतो.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
एनपीसीआय डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी नवीन कठोर पावले उचलत आहे.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
यूपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे बदल महत्त्वाचे आहेत.
Published by: जयदीप मेढे
March 22, 2025
यूपीआय व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.