भारतात सर्वात महागडा फोन कोणाकडे आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतात सर्वात महागड्या फोनच्या मालकाची कोणतीही अधिकृत नोंद नाही.

Image Source: pexels

सोशल मीडियावर नीता अंबानींचे नाव सर्वाधिक समोर येते.

Image Source: Pexels

त्यांच्याकडे Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond Edition फोन असल्याचा दावा केला जातो.

Image Source: Pexels

या फोनची किंमत 300 ते 400 कोटी रुपयांपर्यंत सांगितली जाते.

Image Source: Pexels

या फोनमध्ये गुलाबी हिरे आणि मौल्यवान धातू जडवण्यात आल्याचा दावा केला जातो.

Image Source: pexels

तरीही नीता अंबानी यांच्याकडे हा फोन असल्याची बातमी अद्याप निश्चित झालेली नाही.

Image Source: Pexels

Caviar सारखे ब्रँड सेलिब्रिटींसाठी महागडे कस्टमाइज्ड आयफोन बनवतात.

Image Source: Pexels

Vertu चे लक्झरी फोनही लाखो रुपयांपर्यंतच्या किमतीत येतात.

Image Source: Pexels

त्यामुळे नीता अंबानी यांच्याकडे भारतातील सर्वात महागडा फोन असल्याचा दावा करणे हे केवळ पुष्टी न झालेल्या माहितीवर आधारित ठरेल.

Image Source: pexels