10 लाखांमधील कोणती SUV सर्वात जास्त फीचर्स देते

Published by: abp majha web team
Image Source: pexels

टाटा पंच ही 10.25 इंच टचस्क्रीन 360 डिग्री कॅमेरा आणि डिजिटल क्लस्टर सारख्या वैशिष्ट्यांसह येणारी एसयूव्ही आहे

Image Source: Pexels

ही मजबूत बिल्ड क्वालिटी आणि सीएनजी पर्याय कुटुंबासाठी सर्वोत्तम निवड आहे

Image Source: Pexels

Hyundai Exter सनरूफ डॅशकॅम डिजिटल क्लस्टर आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सोबत येते

Image Source: Pexels

ही कॉम्पॅक्ट आकारासह शहर ड्रायव्हिंगसाठी उत्तम एसयूव्ही आहे

Image Source: pexels

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स 9 इंच टचस्क्रीन हेड अप डिस्प्ले 360 अंश कॅमेरा आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसह येते

Image Source: pexels

मारुती फ्रॉन्क्स स्टायलिश लूक सीएनजी पर्याय आणि उत्कृष्ट मायलेज देणारी एक उत्तम एसयूव्ही आहे

Image Source: pexels

निसान मॅग्नाइट यामध्ये तुम्हाला 8 इंच टचस्क्रीन 360 अंशांचा कॅमेरा सोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो ऍपल कार प्ले देखील मिळते

Image Source: pexels

Nissan Magnite कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स देणारी बोल्ड डिझाइन एसयूव्ही आहे

Image Source: pexels

मारुती सुझुकी ब्रेझा 9 इंच टचस्क्रीन सनरूफ 360 डिग्री कॅमेरा आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी सह 1.5 लीटर इंजिन सीएनजी पर्याय दैनंदिन वापरासाठी एक उत्कृष्ट एसयूव्ही आहे

Image Source: pexels