मोबाईल गरम झाल्यावर काय करावे?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

फोन गरम झाल्यास सर्वात आधी त्याचा वापर काही वेळासाठी बंद करा

Image Source: pexels

फोनमध्ये चालू असलेले गेम्स आणि जास्त बॅटरी वापरणारे ॲप्स बंद करा

Image Source: pexels

जर फोन चार्ज होत असेल तर चार्जर काढून टाका आणि फोनला थंड होऊ द्या

Image Source: pexels

फोन सरळ सूर्यप्रकाशातून किंवा गरम जागेतून काढून थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवा

Image Source: pexels

फोन थंड करण्यासाठी फ्रिज किंवा फ्रीजरमध्ये अजिबात ठेवू नका

Image Source: pexels

फोनची ब्राइटनेस कमी केल्याने देखील उष्णता आणि बॅटरीचा वापर कमी होऊ शकतो

Image Source: pexels

गरज नसताना जीपीएस ब्लूटूथ आणि हॉटस्पॉट बंद करा

Image Source: pexels

चार्जिंग करताना फोनवर गेम खेळणे किंवा जास्त काम करणे टाळा

Image Source: pexels

जर फोन जास्त वापरल्याशिवाय गरम होत असेल तर सॉफ्टवेअर अपडेट तपासा

Image Source: pexels