फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी खराब होते का

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

Fast Charging मुळे बॅटरी लवकर चार्ज होते पण बॅटरी खराब होत नाही

Image Source: pexels

चार्जिंग करताना बॅटरीचे तापमान वाढू शकते

Image Source: pexels

फोनमधील प्रणाली चार्जिंगच्या गतीवर नियंत्रण ठेवते जेणेकरून तापमान वाढू नये

Image Source: pexels

कंपनीच्या योग्य चार्जर आणि केबलचा वापर करणे अधिक सुरक्षित असते

Image Source: pexels

खूप जास्त गरम ठिकाणी फास्ट चार्जिंग केल्याने बॅटरी जास्त गरम होऊ शकते

Image Source: pexels

चार्जिंग करताना फोनवर मोठे गेम्स खेळल्याने किंवा सतत व्हिडिओ पाहिल्याने फोन गरम होऊ शकतो

Image Source: pexels

बॅटरी वारंवार पूर्णपणे संपेपर्यंत वापरणे टाळा

Image Source: pexels

फोन जास्त गरम असताना जास्त वेळ चार्ज करू नका

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

फोन आणि चार्जर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असतील तर फास्ट चार्जिंगचा वापर सुरक्षित आहे

Image Source: pexels